अभिनेता सिद्धार्थ जाधवनं आज ढोल वादन केलं. ढोल ताशांच्या निनादात सिद्धार्थ दंग झालेला दिसला. सिद्धार्थनं कलावंत ढोलताशा पथकात ढोलवादन केलं.